वाढत्या महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी सरकारने दुचाकी, रिक्षा आणि 800 सीसी पर्यंतच्या गाड्यांसाठी पेट्रोल सबसिडी योजना सुरू केली आहे.
दरवर्षी ज्या नदीत पाण्याने तुडुंब भरलेल्या पात्रात बाप्पाला निरोप दिला जायचा, तिथे यंदा पाण्याचा एक थेंबही शिल्लक नव्हता. त्यामुळे भाविकांनी जड अंतःकरणाने वाळूवरच मूर्ती ठेवून…
मद्यप्राशन केल्यानंतर मटण खाण्याची तीव्र इच्छा झाल्यामुळे त्या तिघांनी जळत्या चितेचाच यासाठी वापर करण्याचे ठरवले, असे पकडण्यात आलेल्या आरोपीने सांगितले.
महापालिकेतील काही संवेदनशील आणि महत्त्वाच्या विभागांमध्ये अनेक वर्षांपासून अभियंते एकाच जागी ठाम ठाण मांडून बसल्याचे समोर आल्यानंतर ही मोठी प्रशासकीय फेरबदलाची कारवाई हाती घेण्यात आली…
5 मिनिटांच्या गुगल मीट बैठकीत 80 भारतीय कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून काढण्यात आले. बँकेने खराब कामगिरीचे कारण दिले असले तरी कर्मचाऱ्यांनी ते फेटाळून लावले आहे.
स्थानिकांच्या मदतीने सर्व मुलांना तातडीने नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासणीअंती सहाही जणांना मृत घोषित केले.
या कारवाईनंतर एफडीएने बनावट औषधांच्या विक्रीत सहभागी असलेल्या 16 मेडिकल स्टोअर्सचे परवाने रद्द केले आहेत, तर 8 फार्मसींचे परवाने निलंबित केले आहेत.
देशपातळीवरील अनेक मोठ्या नेत्यांना एसआयआर (SIR) नोटीस बजावण्यात आल्याचे समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या भीषण दुर्घटनेत विमानात असलेल्या दोन्ही भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा जागीच मृत्यू झाला.
ग्रीनलँडमधील अमेरिकन लष्करी तैनाताबाबत डेन्मार्क सरकारसोबत एक नवा करार झाल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली.
महामंडळाच्या ताफ्यात लवकरच स्वमालकीच्या 200 अत्याधुनिक, वातानुकूलित व्होल्वो (Volvo) बसेस दाखल होणार आहेत.
युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी कसोटी आणि एकदिवसीय (ODI) क्रिकेटसारख्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये कितपत यशस्वी ठरेल, यावरून माजी खेळाडूंमध्ये मतभेद पाहायला मिळत आहेत.
1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत पालिकेकडून संपूर्ण मुंबईत अनधिकृत बांधकामांविरोधात विशेष मोहीम राबवली जाणार आहे.
भारतातील औषध नियंत्रक संस्था (Drug Regulator) 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लहान मुलांसाठी कफ सिरपच्या वापर पूर्णपणे थांबवण्यासाठी एका नव्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करत आहे.
बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.
ही तरुणी जिथे जाईल तिथे हा साप तिचा पाठलाग करतो आणि तिला चावतो, या अजब प्रकारामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.