2025 या सरत्या वर्षात सोने आणि चांदीने चांगलाच उच्चांग गाठला. नवीन वर्ष अवघ्या 15 दिवसांवर ठेपला असताना सोन्या-चांदीला पुन्हा झळाळली आहे. सोन्याच्या दरात सातत्यानं तेजी आणि घसरण सुरु असते.
DGHS ने देशभरातील डॉक्टर आणि रुग्णालयांना इशारा दिला आहे की, दोन वर्षांखालील मुलांना कोणतीही खोकला किंवा सर्दीवरील औषधे देऊ नयेत.
मोबाईल चार्जर सतत सॉकेटमध्ये ठेवण्याची सवय आग, शॉर्टसर्किट, वीज अपव्यय आणि शॉकचा धोका वाढवते. योग्य काळजी घेतल्यास अपघात टाळता येतात व ऊर्जा वाचवता येते.
मुंबई विद्यापीठाने नियमबाह्य प्राचार्य-प्राध्यापक नेमणूक प्रकरणी 40 महाविद्यालयांना नोटीस पाठवली असून प्रत्येकी ₹1 लाख दंड आणि प्रवेशबंदीचा इशारा दिला आहे.
परळी वैजनाथच्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात मांसाहारी अन्न शिजवल्याचा व्हिडिओ व्हायरल; श्रद्धा दुखावली. भाविक संतप्त, दोघा कामगारांवर कारवाई. मंदिर प्रशासनाने दिली माफी व आश्वासन.
जूनपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 24 रुपये स्वस्त; नवी किंमत 1723.50. ही कपात आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या दरघसरणीमुळे. घरगुती सिलिंडर दरात बदल नाही.
समांथा रुथ प्रभू तिच्या सौंदर्यापेक्षा आरोग्यामुळे चर्चेत आहे. मायोसिटिसमुळे ती अँटी-इंफ्लेमेटरी डाएट घेत आहे. लोकांनी तिच्या वजनावर मत देणे थांबवावे, असा संदेश तिने दिला आहे.
पश्चिम रेल्वेने 1-2 जून दरम्यान 36 तासांचा विशेष मेगाब्लॉक जाहीर केला आहे. 163 लोकल रद्द; प्रवाशांना त्रास होणार. प्रवास योजना आखताना बदलांचा विचार करण्याचे आवाहन.
बडीशेप हा रोजच्या जेवणानंतरचा पदार्थ आहे जो वजन कमी, पचन सुधारणा, कोलेस्ट्रॉल नियंत्रण आणि तोंडाची दुर्गंधी दूर करण्यास मदत करतो.
हातांचे तापमान आरोग्याचे महत्त्वाचे संकेत देतात. उबदार हात म्हणजे चांगले आरोग्य, तर थंड हात पचन, रक्ताभिसरण वा मानसिक असंतुलन दर्शवू शकतात. लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
हिंगोली जिल्ह्यात वीज पडून महिला शेतकऱ्याचा मृत्यू; राज्यात 19-25 मे दरम्यान पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मुंबई सेंट्रल स्थानकावर भारतातील पहिले डिजिटल लाउंज सुरू; प्रवाशांना काम आणि विश्रांतीचा युरोपीय थाट अनुभवता येणार, को-वर्किंग स्पेससह अत्याधुनिक सुविधा उपलब्ध.