या अभिमानास्पद गोष्टीवर तिने पोस्ट करत म्हटलं की, "The world famous “Red Carpet of Cannes Film Festival”.. कान च्या रेड कार्पेटवर अस्सल पारंपरिक नथ- नऊवार नेसून चालण्याचा, जगाला मराठी ठसका दाखवल्याचा आनंद अवर्णनीय आहे.. आणि अशा प्रकारे मराठीने “Main Red Carpet of Cannes Film Festival” मध्ये Debut केला. (या आधी जे मराठी कलाकार कान ला गेले ते हिंदी- हिंग्लीश चित्रपट किंवा वेगळ्या रेड कार्पेटवर चालले. {तिथे ४-५ वेगवेगळ्या थिएटर्स मध्ये फिल्म्स चालू असतात.} आम्ही मराठी कलाकार - मराठी भाषेच्या प्रसारार्थ चाललो; ह्याचा अत्यानंद."