राजकारण

Rahul Bondre : मोठी बातमी! राहुल बोंद्रे अचानक नॉट रिचेबल, एक तासाआधी टाकलेली फेसबुक पोस्ट चर्चेत; चिखलीत पुन्हा राजकीय भूकंप?

बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणात सध्या खळबळ उडाली आहे. राहुल बोंद्रे नॉट रिचेबल असून राहुल बोंद्रे यांचा मोबाईल बंद दाखवत आहे.

rahul gandhi and Rahul Bondre : राहुल गांधींच्या एका फोनने समीकरणच बदललं; काँग्रेस नेता भाजपच्या उंबरठ्यावरुन माघारी फिरला

बुलढाण्यातून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे खंदे समर्थक, माजी आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे भाजपच्या उंबरठ्यावरुन माघारी फिरले…

Rohit Pawar : राज्यात दुष्काळाचं सावट, रोहित पवार शेतकऱ्यांसाठी मैदानात; सरकारला इशारा, म्हणाले ‘लवकरात लवकर 50 हजारांची मदत…’

नांदेड : नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या पिकाची आज आमदार रोहित पवार यांनी पाहणी केली. गेल्या काही वर्षांत सोयाबीनने शेतकऱ्यांना बऱ्यापैकी हात दिला त्यामुळं सोयाबीनच्या…

Amit Thackeray: ‘राजसाहेब मुख्यमंत्री होवोत’, अमित ठाकरेंची गणरायाकडे साकडं; दगडूशेठच्या दर्शनानंतर नेमकं काय म्हणाले?

अमित ठाकरे यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले. गणेशोत्सव आणि ढोलताशांबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली.

Congress Leader Joins BJP: बुलढाण्यात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; ‘हा’ माजी आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे खंदे समर्थक, माजी आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी काँग्रेस पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.

Baramati Politics: सोमेश्वर कारखान्याच्या अहवालातून पार्थ पवारांचा फोटो गायब; वार्षिक सभेत गोंधळाची शक्यता

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक अहवालातून पार्थ पवारांचा फोटो वगळल्याने चर्चेला उधाण आले आहे. उद्याच्या वार्षिक सभेत हा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis: AVAADA सुपर फॅक्टरीपासून मुंबईच्या भविष्यातील आराखड्यापर्यंत; फडणवीसांनी केल्या एकापाठोपाठ एक मोठ्या घोषणा

नागपुरातील AVAADA सोलर सुपर फॅक्टरीची पाहणी करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील उद्योगवाढ, मुंबई विकास, समृद्धी महामार्गालगत फ्रेट रेल्वे, UPI व्यवहार आणि राहुल गांधींच्या टीकेसह…

Pulkit Mani: ‘आता भूमिगत होण्याची वेळ आली आहे…’ राहुल गांधींसोबत सादरीकरण केल्यानंतर विनोदी कलाकार पुलकित मणी यांचा नोएडातील कार्यक्रम रद्द

राजकीय वादानंतर आता पुलकित मणी यांचा नोएडा येथे होणारा नियोजित कार्यक्रम अनपेक्षितपणे रद्द करण्यात आला आहे.

Gokul Election 2026 : गोकुळ दूध संघ निवडणुकीत महायुतीची नवी रणनीती; 3 स्वीकृत जागांचाही थेट निवडणूक फॉर्म्युल्यात समावेश

यंदाच्या निवडणुकीत महायुतीने 25 ऐवजी तब्बल 28 जागांचे तगडे गणित मांडण्यास सुरुवात केली आहे.

Nila Vikhe Patil: स्वीडनच्या संसदेत घुमणार महाराष्ट्राचा आवाज! विखे-पाटलांची कन्या ‘रिक्सदाग’मध्ये खासदार

महाराष्ट्राच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रातील दिग्गज विखे पाटील घराण्याच्या कन्या नीला विखे पाटील यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात ऐतिहासिक यश संपादन केले आहे.

Manoj Jarange Patil : मोठी अपडेट! उपोषणानंतर मनोज जरांगेंची तब्येत नाजूक; डॉक्टरांनी स्पष्टचं सांगितले, ‘पुढील पाच ते सहा दिवस…’

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीविषयी डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार जरांगे पाटील यांची तब्येत नाजूक आहे. मराठा बांधवांना मी विनंती…

Student Union Election Results: विद्यार्थी संघ निवडणुकीत पुन्हा भगवा फडकला; काँग्रेसचा पराभव, ABVP चे 3 प्रमुख पदांवर वर्चस्व

यंदाच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत चारपैकी प्रमुख तीन पदांवर दणदणीत विजय संपादन केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number