क्रीडा

CSK New Head Coach: चेन्नई सुपर किंग्सची मोठी घोषणा; IPL 2027 साठी ‘या’ खेळाडूची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती

भारताचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खान याची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Lalbaugcha Raja 2026: लालबागच्या राजाच्या दरबारी Hitman! रोहित शर्माचं सपत्नीक दर्शन, पाहा VIDEO

मुंबईतील सर्वात लोकप्रिय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी अनेक दिग्गज हजेरी लावतात. यंदा या मांदियाळीत भर पडली आहे मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार…

Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय नेमबाजांचा डंका; हिमांशू ढिल्लनने रौप्य, तर रुद्रांक्ष पाटीलने पटकावलं कांस्यपदक

पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात भारताच्या हिमांशू ढिल्लनने रौप्यपदकावर आपले नाव कोरले, तर रुद्रांक्ष पाटीलने चमकदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावले.

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा आशियाई क्रीडा स्पर्धेत डंका! भारताला मिळवून दिलं स्पर्धेतील पहिलं रौप्यपदक

सोनमच्या या ऐतिहासिक विजयामागे तिच्या कुटुंबाचा मोठा संघर्ष आणि समर्पण दडले आहे

Vaibhav Sooryavanshi: ‘वैभवकडे कसोटीत टिकण्याचे तंत्रच नाही…’; टी-20 स्टार वैभव सूर्यवंशीवर इंग्लंडच्या माजी खेळाडूची टीका, मायकल क्लार्कचा वेगळाच दावा

युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी कसोटी आणि एकदिवसीय (ODI) क्रिकेटसारख्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये कितपत यशस्वी ठरेल, यावरून माजी खेळाडूंमध्ये मतभेद पाहायला मिळत आहेत.

Varun Sanyal: आशियाई खेळ 2026 मध्ये भारताला मोठा धक्का; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात MMA फायटर वरुण सन्याल बेशुद्ध, स्पर्धेतून बाहेर

भारताचा प्रमुख एमएमए (MMA - मिक्स्ड मार्शल आर्ट्स) फायटर वरुण सन्याल याचा आशियाई स्पर्धेतील प्रवास अत्यंत दुर्दैवी पद्धतीने संपुष्टात आला आहे.

Asian Games 2026 : शेफाली वर्माची ऐतिहासिक खेळी; टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘हा’ विक्रम करणारी ठरली पहिली महिला खेळाडू

रविवारी निशिन (Nisshin) येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताच्या या धडाकेबाज फलंदाजाने आपल्या डावातील अगदी शेवटच्या चेंडूवर हे ऐतिहासिक शतक पूर्ण केले.

Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ मोहसिन नक्वी यांच्याकडून पदकं स्वीकारणार का? BCCI ने सोडलं मौन; नियम काय सांगतो?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) प्रमुख मोहसिन नक्वी आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत मोठा बदल; अनुभवी कबड्डीपटू पवन सेहरावत बनले भारताचे नवीन ध्वजवाहक

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भारताचा ध्वजवाहक म्हणून तजिंदरपाल सिंग तूर यांच्याऐवजी अनुभवी कबड्डीपटू पवन सेहरावत यांची निवड करण्यात आली आहे. प्रसिद्ध…

BCCI Annual General Meeting: भारतीय क्रिकेट जगतात मोठे फेरबदल; BCCI च्या 95 व्या वार्षिक सभेत ‘हे’ 10 ऐतिहासिक ठराव मंजूर

या महत्त्वपूर्ण बैठकीत आगामी काळातील प्रशासकीय, आर्थिक आणि क्रीडा विकासाशी संबंधित 10 मोठे निर्णय घेण्यात आले.

Asian Games 2026: अफगाणिस्तान मालिकेपाठोपाठ वैभव सूर्यवंशी आशियाई क्रीडा स्पर्धेलाही मुकणार? गौतम गंभीर यांनी दिली महत्त्वाची माहिती

सामन्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना गौतम गंभीर म्हणाले, वैभवसाठी हे अगदी स्पष्ट आहे की त्याला आपल्या संधीची प्रतीक्षा करावी लागेल.

Asian Games: मनू भाकर आणि तजिंदरपाल सिंग तूर भारताचे ध्वजवाहक; आशियाई खेळांच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अधिकृत निवड

ऑलिम्पिक पदकाची दुहेरी मानकरी ठरलेली स्टार नेमबाज मनू भाकर आणि आशियाई खेळातील सुवर्णपदक विजेता गोळाफेकपटू (शॉटपुट) तजिंदरपाल सिंग तूर हे दोघे भारतीय पथकाचे प्रतिनिधित्व करतील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number