Friday, December 13, 2024 11:11:34 PM
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली आहे.
Apeksha Bhandare
मकर संक्रांती: सण आनंदाचा, परंपरेचा आणि नात्यांचा
Jai Maharashtra News
‘न्यू इयर’ पार्टी प्लान करताय? बंदी घातलेल्या पदार्थांबाबत जाणून घ्या,
तुमचीही मान आणि गुढगे काळे दिसताय? मग 'हे' उपाय करा
‘फसक्लास दाभाडे’मधील धमाल 'यल्लो यल्लो' गाणं प्रदर्शित. सोनू आणि कोमलच्या हळदीत दाभाडे कुटुंबाचा जल्लोष..
Manasi Deshmukh
मुंबई बंदराचा वारसा जाणून घेण्याची सुवर्णसंधी
पंतप्रधानाच्या हस्ते महाकुंभाचे औपचारिक उद्घाटन
प्रसाद लाड यांनी सहकुटुंब घेतले कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन
प्रधान सचिव म्हणून अश्विनी भिडेंची नियुक्ती; मेट्रोतून थेट मंत्रालयात
मुंबई बंदराच्या मोफत मार्गदर्शित टूरद्वारे जनतेला भारताचा सागरी वारसा जाणून घेण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देत आहे.
'अजून किती माती करून घेणार उद्धवजी..?'
'महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर बनवणार'
गुंतवणूकदरांना आकर्षित करण्यासाठी कंट्री डेस्क; मुख्यमंत्री फडणवीसांची संकल्पना
नवी मुंबईत होणार अनोखं प्रदर्शन माहिती आहे का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी प्रयागराज येथे गंगा पूजन करून महाकुंभाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
'पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची औकात नाही'
अभिनेता अल्लू अर्जूनला झाली अटक
वर्ध्यातील 57 विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा
गरोदर असल्याच्या चर्चांवर सोनाक्षीने सोडले मौन
भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी सहकुटुंब कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतले आहे.
15 तारखेला नागपुरात होणार मंत्रिमंडळाचा शपथविधी
उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार; सूत्रांची माहिती
‘वन नेशन, वन इलेक्शन’ प्रस्तावाला संजय राऊतांचा विरोध
डी. गुकेश नवा ग्रॅण्डमास्टर, रचला नवा इतिहास
Sunday, 08 December 2024
Friday, 29 November 2024
Wednesday, 20 November 2024
दिन
घन्टा
मिनेट
राज्याला देशात सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध धोरणे राबवण्यात येत आहेत.
देश आणि विदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने एक उपक्रम हाती घेतला आहे.
उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार. दुपारी 12च्या मुहूर्तावर होणार शपथविधी. महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार. 40 मंत्री शपथ घेणार - सूत्रांची माहिती
नवी मुंबईत 'महालक्ष्मी सरस प्रदर्शन-2024' चे भव्यदिव्य आयोजन करण्यात येणार आहे.
मिराभाईंदरकरांनो पाणी भरुन ठेवा उद्या पाणीपुरवठा बंद राहणार पाणीपुरवठा 24 तासासाठी बंद
लाडक्या बहिणींचे दोन दिवसात खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे.
मुंबईत मराठी माणसांचा हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट लढाई लढेल.
१००% मतदान अनिवार्य करायला पाहिजे, आणि जे लोक मतदानासाठी जात नाहीत, त्यांच्या सुविधांचा वापर सरकारने बंद करावा.
वर्धा जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नागपुरात होणार मंत्रिमंडळाचा शपथविधी. आमदारांच्या सोयीसाठी 15 तारखेला होणार शपथविधी. जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती. 16 तारखेला हिवाळी अधिवेशन
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सेनेच्या उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे.
Manoj Teli
आपल्या नवीन कारकिर्दीत गुकेशने आधीच अनेक इतिहास रचले आहेत.
बांगलादेशात मागील दोन महिन्यांपासून अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचारांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.
जर तुम्ही 2011 साली ₹1,00,000 बिटकॉइनमध्ये गुंतवले असते, तेव्हा त्या रकमेत तुम्हाला सुमारे 1,000 बिटकॉइन मिळाले असते.
हिंदूंवरील अत्याचार त्वरित रोखा आणि हिंदू समाजाचे आध्यात्मिक नेते चिन्मय कृष्ण दास यांची तत्काळ तुरुंगातून मुक्तता करावी, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बांगलादेशातील हंगामी सरकारला केले आहे.
अमरावती जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भीम ब्रिगेड आंदोलन करण्यास सुरूवात केली.
२०३४ साली होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकाचे (FIFA World Cup) आयोजन सौदी अरेबिया (Saudi Arabia) करणार असल्याची घोषणा फुटबॉलची सर्वात मोठी आणि सर्वोच्च संघटना असलेल्या फिफाने केलीआहे.
ऑस्ट्रेलिया महिला संघाने भारतीय महिला संघाला 3 एक दिवशीय सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने हरवलं
दक्षिण आफ्रिका एका विजयासह अंतिम फेरी निश्चित करू शकते, तर भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेच्या शक्यता उर्वरित सामन्यांच्या निकालांवर अवलंबून आहेत. पाकिस्तानच्या संधी केवळ गणितीय पातळीवर आहेत.
दक्षिणात्या अभिनेता अल्लू अर्जून याला हैद्राबादमधून अटक करण्यात आली आहे
विशेष म्हणजे हिवाळ्यात पेरू खाणं हे शरीरासाठी फायदेशीर ठरतं. पेरूमध्ये व्हिटॅमिन अ,क, फॉलिक ॲसिड, अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशिएम, लोह अशी अनेक पोषकतत्वे असतात.
आजकालच्या मुलांमध्ये मोबाईलफोनचा अतिरेक वाढला आहे. मोबाईलफोनचा अधिक वापर हा मुलांसाठी अधिक घटक ठरू शकतो. आज कालच्या मुलांना जेवतांना देखील मोबाईलफोनची गरज असते.
न्यू इयर पार्ट्यांमध्ये आपणवेगवेगळे पदार्थ खातो. पण, त्यामधील काही पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?
नाशिकच्या मंदिरातील देवांनाही ऊबदार कपडे परिधान करून थंडीपासून त्यांचे संरक्षण केले जात आहे.
हिवाळ्यात अनेकांना प्रचंड थंडी जाणवत असते. तुम्हालाही प्रचंड थंडी जाणवतेय का? आणि तुम्हीही याकडे दुर्लक्ष करताय का? मग सावधान!
आले ही औषधी वनस्पती पचन सुधारण्यासाठी, सर्दी-खोकला, सांधेदुखी कमी करण्यासाठी उपयोगी आहे. आल्याचा काढा, पेस्ट, आणि तेल यांचा वापर घरगुती उपायांमध्ये होतो.
कुठल्याही शुभ मुहूर्तावर किंवा सणाला सोने खरेदी करण्यासाठी नागरिक पसंती देत असतात. २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत ७,१३० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत आज सुमारे ७,७७८ रुपये आहे.