या घटनेनंतर डॉ. सेठ यांनी हॉटेलच्या बेफिकीर कारभारावर उपरोधिक आणि कडक शब्दांत टीका करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांदरम्यान झालेला ऐतिहासिक मुक्त व्यापार करार (FTA) येत्या 20 ऑक्टोबरपासून अधिकृतपणे अमलात येणार आहे.
भोपाळमधील खजुरी भागातील लेक पर्ल कॉलनीत सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. दातिया येथे कार्यरत असलेल्या 36 वर्षीय मीनाक्षी गोखले या महिला अधिकाऱ्याला डोक्यात हातोड्याने…
भारताचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खान याची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कोचिंग क्लासवरून परतत असताना काही जणांच्या टोळक्याने या अल्पवयीन मुलांची स्कूटर थांबवली, त्यांना शिवीगाळ केली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा तीव्र पाठलाग केला.
ग्राहकाने बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन गुंतवणूक केली तरी त्याला एकच आणि समान व्याजदर मिळणे बंधनकारक असणार आहे.
रस्ते अपघातात प्राण गमावलेल्या रुग्णाचा मृतदेह समजून कुटुंबीयांनी स्मशानभूमीत अंत्यविधी पूर्ण करण्यास सुरुवात केली होती.
पाकिस्तानने या आंतरराष्ट्रीय नियमांचे उघडपणे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी केला आहे.
ताफ्यातील अनियंत्रित वाहनाने रस्त्यावरून जाणाऱ्या एका टॅक्सीसह अन्य 2 खाजगी गाड्यांना जोरदार धडक दिली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) वतीने पिसे ते पांजरापूर दरम्यान उभारण्यात येणाऱ्या अतिमहत्त्वाकांक्षी भूमिगत जलबोगद्याला राज्य सरकारने पूर्वमंजुरी दिली आहे.
धमकीचा मेसेज प्राप्त होताच सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाल्या आणि त्यांनी संबंधित ठिकाणांची कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली.
23 सप्टेंबरनंतर भारतासह संपूर्ण उत्तर गोलार्धात रात्री हळूहळू मोठ्या आणि दिवस लहान होऊ लागतात. तसेच हवेत शरद ऋतूतील आल्हाददायक गारवा जाणवण्यास सुरुवात होते.
सलग 3 दिवस मुख्य प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थ्यांनी केलेल्या धरणे आंदोलनानंतर अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले.
पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात भारताच्या हिमांशू ढिल्लनने रौप्यपदकावर आपले नाव कोरले, तर रुद्रांक्ष पाटीलने चमकदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावले.
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्याच्या वातावरणात अचानक मोठा बदल झाला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे खंदे समर्थक, माजी आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी काँग्रेस पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.