देहूगावमध्ये कौटुंबिक वादतून एक धक्कादायक आणि रक्तरंजित घटना समोर आलेली आहे. पतीने धारदार हत्याराने पत्नीचा गळा चिरून तिची निर्घृण हत्या केल्यानंतर स्वत: इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन…
गणेशोत्सवानंतर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गणेशभक्तांच्या प्रवासात विघ्नांची मालिका सुरुच आहे.
शहापूर : शहापूर तालुक्यातील कोठारे घाटात एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आलेली आहे. कोठोर येथील तीव्र उतारावर जाताच बसचे ब्रेक फेल झाल्याने हा…
कुटुंबासोबत सुखाने संसार सुरु असतानाच अचानक एक महिला घरातून गायब झाली आणि तिच्या बेपत्ता होण्याने अख्खं कुटुंब चिंतेत पडलं.
नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणात जिल्हा रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करत असलेल्या डॉ.स्वाती चव्हाण यांना पोलिसांनी…
अहिल्यानगरच्या शेवगाव शहरातील खंडोबा मैदानावर लोककलाकार आणि नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या जाहीर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आजोन करण्यात आलेले होते. त्यावेळी सर्व प्रकार घडला आहे.
Bollywood Actress Hospitalized: अभिनयाच्या क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सध्या रुग्णालायात दाखल आहे.
नाशिकरोड बसस्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहेत. हे बसस्थानक आजपासून तब्बल तीन महिने बंद राहणार आहे. जाणून घ्या सविस्तर
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात वीजेचा धक्का लागून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पार्डी पोहतर या शिवारात ही संपू्र्ण घटना घडली. महादेव पोहकर असे मृत्यू…
कोकणकरांसाठी पुन्हा एकदा गुड न्यूज असून विशेष रेल्वे फेऱ्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. कधीपासून धावणार, कोणत्या मार्गावर असणार आणि कोणत्या स्थानकांवर मिळणार थांबा? जाणून घ्या…
२१ सप्टेंबरला कोणाला मिळणार कर्माचं फळ? पैसा, करिअर, प्रेम आणि कुटुंबाबाबत जाणून घ्या मेष ते मीन १२ राशींचं भविष्य
जालना शहरातील लक्कडकोट परिसरात कौटुंबिक वादातून महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आलेली आहे. पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर पतीने रागात येत पत्नीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने…
त वडील आणि लेकावर बँकेचं कर्ज होतं. शेतीमधून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने हे कर्ज फेडण्याचा प्रश्न दिवसेंदिवस दोघांसमोर गंभीर होत गेला.
गणेशोत्सवाच्या दिवसात सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा मोठी उसळी घेतली आहे. देशातील प्रमुख शहरांमध्य सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवण्यात आली.
संगमेश्वर तालुक्यातील माभळे या ठिकाणी गणपती विसर्जनावेळी दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. बावनदी पात्रात गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या वडील आणि मुलाचा पाण्यात बुडून अपघात झाला.
मुंबईतील कोस्टल रोडवर आज पहाटे भरधाव बीएमडब्लू कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.