डीएनए चाचणी विना रखडलेल्या दत्तक विधानांचा मार्ग मोकळा

डी एन ए चाचणीविना राज्यातील शेकडो दत्तक विधान रखडले होते मात्र या संदर्भामध्ये प्राधान्याने डीएनए चाचणी अहवाल देण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी निर्देश दिले आहेत. या संदर्भातील एक बैठक आज दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महिला आणि बालकल्याण मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. डीएनए चाचणी विना […]

डीएनए चाचणी विना रखडलेल्या दत्तक विधानांचा मार्ग मोकळा

डी एन ए चाचणीविना राज्यातील शेकडो दत्तक विधान रखडले होते मात्र या संदर्भामध्ये प्राधान्याने डीएनए चाचणी अहवाल देण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी निर्देश दिले आहेत. या संदर्भातील एक बैठक आज दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महिला आणि बालकल्याण मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. डीएनए चाचणी विना रखडलेल्या दत्तक विधानांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. अनेक बालकांचा नव्या कुटुंबामध्ये प्रवेश रखडला होता. न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे डीएनए चाचणी करून घेणे अत्यावश्यक होते. मात्र लवकरच ‘या’ मुलांना हक्काचे घर मिळणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number