स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याचा आवाज दूरवर ऐकू आला, ज्यामुळे मैदानात उपस्थित असलेल्या लोकांमध्ये भीती निर्माण झाली. मुलांसह अनेक खेळाडू आणि प्रेक्षक घाबरून मैदानाबाहेर पळून गेले.
बेंगळुरूमधील एका ऑटो ड्रायव्हरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याच्या लहान मुलीला मांडीवर घेऊन रस्त्यावर ऑटो चालवत आहे.
दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश कर्मचाऱ्यांना नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराद्वारे निरोगी जीवनशैली स्वीकारण्यास प्रेरित करणे हा आहे.
3 सप्टेंबर रोजी इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. परंतु, सोशल मीडियावर वापरकर्त्यांनी लगेच ओळखले की हा व्हिडिओ खरा नाही,…
सध्या ज्युलिया स्टीवर्ट नावाच्या यशस्वी उद्योजिकेची गोष्ट चर्चेचा विषय ठरली आहे. ज्युलिया स्टीवर्ट या उद्योजिकेने आपल्या कर्तृत्वाने आणि धाडसाने सर्वांना धक्का दिला आहे.
जुन्या कबरी आणि त्यामध्ये लपलेल्या खजिन्याशी संबंधित कथा वाचल्यानंतर, एका माणसाने अशीच एक कबर शोधून ती लुटण्याची योजना आखली.
सचिन-अंजली तेंडुलकर हे कपल तरुण वयापासून ते आता पन्नाशी उलटल्यानंतरही त्यांच्या चाहत्यांसाठी क्यूट कपल आहे. आताही त्यांचा लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलेले असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल…
सारा तेंडुलकरच्या एका तरुणासोबतच्या फोटोमुळे ती तिच्या या मित्रासह गोव्याला गेली असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. हा मुलगा कोण आहे? त्याच्यासोबतचे साराचे अनेक फोटो सोशल मीडियावर…
या मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की 30 सप्टेंबर 2025 पासून एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा देणे बंद होणार आहे.
वॉरेन काही काळापासून आजारी होते. त्यांना खाण्यापिण्यात अडचण, अशक्तपणा आणि अस्वस्थता जाणवत होती. डॉक्टरांकडे न जाता त्यांनी त्यांची लक्षणे ChatGPT ला सांगितली.
13 ऑगस्ट रोजी रियाला दुसऱ्यांदा साप चावला. यावेळी तिची प्रकृती खूपच खालावली आणि तिला प्रयागराजमधील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं.
बाप्पाला खूप मोदक आवडतात. मात्र 20 हजार रुपये किलो मोदक पाहून आश्चर्यचकित व्हाल..