यंदाच्या निकालाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थिनींनी पुन्हा एकदा त्यांच्या गुणवत्तेची मोहोर उमटवली आहे.
कर्नाटकातील भद्रा व्याघ्र प्रकल्पात काळा बिबट्या आणि बिबट्या एकत्र पाणी पिताना कॅमेऱ्यात कैद झाले. हा दुर्मिळ क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत वन्यजीवनप्रेमींना मंत्रमुग्ध करतो आहे.
रायपूरमध्ये ‘दिल की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी हृदयशस्त्रक्रिया झालेल्या मुलांशी संवाद साधला. आरोग्य, योग आणि देशसेवेचा संदेश दिला.
गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे.
पुतिन यांनी रशियाच्या आर्थिक वाढीसाठी विविध उपाययोजना आणि व्यापाराच्या क्षेत्रात सुधारणा करण्यावर भर दिला.
सध्या सक्रिय झालेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे वार्यांची दिशा बदलली असून हवामानात मोठा बदल जाणवतोय. हवामान खात्याने महाराष्ट्रातील ३ जिल्ह्यांसाठी धोका इशारा दिला आहे.
शिवाजी पार्क परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवीन पार्किंग नियम लागू; सकाळी 5.30 ते रात्री 11.30 दरम्यान मैदानाजवळ पार्किंग बंदी, नागरिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया.
जळगाव चोपड्यात प्रेमविवाहाच्या रागातून सेवानिवृत्त अधिकाऱ्याने मुलीची गोळीबार करून हत्या केली; जावई गंभीर जखमी, शहरात खळबळ.
नाशिक व्यापारी अपहरणातून वसूल झालेली खंडणी दगडफेक प्रकरणातील आरोपींच्या जामिनासाठी वापरण्याची योजना होती, पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड.
झारखंडच्या बोकारो जिल्ह्यात सुरक्षा दलांनी 8 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. 1 कोटींचं बक्षीस असलेला विवेक ठार, अनेक शस्त्रास्त्रे जप्त.
2008 मालेगाव स्फोट प्रकरणातील सुनावणी 17 वर्षांनंतर पूर्ण; 6 मृत, 100 हून अधिक जखमी. एनआयए न्यायालयात सुनावणी संपली असून, अंतिम निकाल 8 मे 2025 रोजी…
श्रीरामपूरहून भिवंडीला निघालेला 24 टन साखरेचा ट्रक चालकाने गुजरातकडे वळवला. पोलिसांनी तपास करून व्यारामधून ट्रक व चालकास अटक केली. 28.5 लाखांचा मुद्देमाल जप्त.