यंदाच्या नवरात्रीमध्ये जोडीदाराच्या शोधात असणाऱ्यांना भाड्याने जोडीदार घेता येणार आहे. अशी जाहिरात गुजरातमधील एका व्यक्तीने समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली असून ती आता वादात सापडली आहे. गुजरातमधील…