‘राज ठाकरेंची विश्वासार्हत कमी होतेय’

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची विश्वासार्हता कमी होत आहे, असे राशपचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार म्हणाले.

‘राज ठाकरेंची विश्वासार्हत कमी होतेय’

नागपूर : मनसे प्रमुख राज ठाकरे यांची विश्वासार्हता कमी होत आहे, असे राशपचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार म्हणाले. काही वर्षांपूर्वी मनसेचे दहा पेक्षा जास्त आमदार होते. नाशिक महापालिकेची सत्ता मनसेच्या हाती होती. सध्या मनसेचा एक आमदार आहे. मनसेच्या हाती एकही महापालिका नाही. मागील काही निवडणुकांमध्ये मनसे लढलेली नाही. राज त्यांच्या राजकीय भूमिकेत बदल करत असतात. कधी भाजपाच्या बाजूने बोलतात कधी भाजपाच्या विरोधात बोलतात; असेही रोहित पवार म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number