मुंबई : अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या प्रत्येक मतदारसंघासाठी छोटेखानी वेगवेगळे जाहीरनामे असतील, असेही पक्षाकडून जाहीर करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घोषणापत्र प्रकाशनाचे थेट प्रक्षेपण https://t.co/aOTUc1UcyS — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 6, 2024
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घोषणापत्र प्रकाशनाचे थेट प्रक्षेपण https://t.co/qL4gruQ6v9 — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 6, 2024