मनसेची महायुतीसोबत हातमिळवणी ?

निवडक जागांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महायुतीने हातमिळवणी केली असल्याचे वृत्त आहे.

मनसेची महायुतीसोबत हातमिळवणी ?

मुंबई : निवडक जागांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महायुतीने हातमिळवणी केली असल्याचे वृत्त आहे. या बदल्यात काही जागांसाठी मनसेला महायुतीकडून बिनशर्त पाठिंबा मिळणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांसोबत राज ठाकरे यांनी मुंबईत शनिवारी रात्री उशिरा चर्चा केल्याचे समजते. ही चर्चा एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये झाल्याचे वृत्त आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number