IPS Officer Transfer: राज्यात महिन्याच्या अखेरीस प्रशासनात मोठे बदल, 21 प्रमुख IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

आणखी 21 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, ज्यामध्ये पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस महासंचालक समावेश आहे.<br/><br/>

IPS Officer Transfer: राज्यात महिन्याच्या अखेरीस प्रशासनात मोठे बदल, 21 प्रमुख IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य सरकारकडून अनेकवेळा बदल्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे. अशातच आता  फडणवीस सरकारकडून पोलीस  प्रशासनातील बदल्यांचा धडाका कायमच असून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. आणखी 21 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, ज्यामध्ये पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस महासंचालक समावेश आहे.

कोणत्या पोलीस अधिकाऱ्याची कुठे बदली?
जय के. बन्सल पोलीस अधीक्षक, जालना – पोलीस अधीक्षक, सायबर सुरक्षा, महाराष्ट्र राज्य

ससगुरी विशाल आनंद पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण) – पोलीस अधीक्षक, धुळे

बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण) – पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
सोमनाथ घागे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर – सहायक पोलीस महानिरीक्षक (नियोजन व सेवा), पोलीस महासंचालक कार्यालय

रविंद्रसिंह एस. परदेशी पोलीस अधीक्षक, परभणी – उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई

संदीप घुगे उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई – पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर

श्रवण दत्त पोलीस अधीक्षक, नंदुरबार – अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) व सहायक पोलीस महानिरीक्षक आस्थापना यांचे स्टाफ ऑफिसर

मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक, चंद्रपूर – पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर

बोडोंपत एस. स्वामी पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण) – पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण)

अनुज मिलिंद तारे पोलीस अधीक्षक, वाशिम – पोलीस अधीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे

अनुराग जैन पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण – पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर

अश्विनी सानप पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे – पोलीस अधीक्षक, नंदुरबार

तेगबीर सिंग संधू अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव – पोलीस अधीक्षक, जालना

राजकुमार शिंदे पोलीस उप आयुक्त, पुणे शहर – पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे

निखिल खाटमोडे पोलीस अधीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे – पोलीस अधीक्षक, वाशिम

आयुष नोपानी अपर पोलीस अधीक्षक, जालना – पोलीस अधीक्षक, चंद्रपूर

पंकज कुमावत अपर पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण) – पोलीस अधीक्षक, परभणी

नितीन कदम पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-5, नागपूर – पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण)

सूरज गुंजाळ अपर पोलीस अधीक्षक, परभणी → अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव

गजानन राजमाने पोलीस अधीक्षक, फोर्स वन → पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर

दत्ता लक्ष्मण तोटेवाड अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती), महाराष्ट्र राज्य यांचे स्टाफ ऑफिसर – अपर पोलीस अधीक्षक, अमरावती

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number