दहीहंडीसाठी बाळगोपाळांनी सुरू केला सराव

ठाणे, २३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : दहीहंडी उत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दहीहंडी जवळ येताच बाळगोपाळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होते. मुंबई आणि ठाण्यामधील अनेक मंडळे ही दरवर्षी दहीहंडीमधील अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात. दहीहंडीमधील मानवी मनोरे रचण्यासाठी सराव महत्त्वाचा असतो. हाच सराव हे बाळगोपाळ महिनाभर आधी सुरू करतात. ठाण्यातील श्री साई गोविंदा पथक […]

दहीहंडीसाठी बाळगोपाळांनी सुरू केला सराव

ठाणे, २३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : दहीहंडी उत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दहीहंडी जवळ येताच बाळगोपाळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होते. मुंबई आणि ठाण्यामधील अनेक मंडळे ही दरवर्षी दहीहंडीमधील अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात. दहीहंडीमधील मानवी मनोरे रचण्यासाठी सराव महत्त्वाचा असतो. हाच सराव हे बाळगोपाळ महिनाभर आधी सुरू करतात.

ठाण्यातील श्री साई गोविंदा पथक गेली पाच वर्ष दहीहंडी उत्सवात सहभागी होत असून महिनाभर आधीच सरावाला सुरुवात करते. यंदा मंडळाने एक महिना अगोदर सरावाला सुरुवात केली आहे. यावर्षी हे मंडळ सात मानवी मनोरे रचण्याचा प्रयत्न करणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number