पुण्यात राहुल गांधीविरोधात भाजपाकडून फलकबाजी

पुण्यात भारतीय जनता पार्टीकडून राहुल गांधी यांच्या विरोधात फलकबाजी करण्यात आली आहे.

पुण्यात राहुल गांधीविरोधात भाजपाकडून फलकबाजी

पुणे : पुण्यात भारतीय जनता पार्टीकडून राहुल गांधी यांच्या विरोधात फलकबाजी करण्यात आली आहे.  हिंदू हिंसक आहेतया राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याने  पुणे भाजपा आक्रमक झाली आहे. त्यामुळे पुणे शहरात भाजपाने राहूल गांधीच्या निषेधार्थ फलक लावण्यात आले आहेत. भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्याकडून पुण्यात राहुल गांधींविरोधात फलक लावण्यात आले आहेत. खबरदार हिंदू धर्माला नावे ठेवाल तर समुद्रात फेकून देईल. असा पोस्टरवर उल्लेख या फलकामध्ये करण्यात आला आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number