जुलै 2025 साठी बाबा वेंगांनी केली होती धक्कादायक भविष्यवाणी; खरी ठरली तर होऊ शकतो मोठा विनाश

आता वांगाची आणखी एक भविष्यवाणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे ज्यामध्ये जुलै 2025 मध्ये घडणाऱ्या एका घटनेचा उल्लेख केला जात आहे. जर हे भाकित खरं ठरलं तर मोठा विनाश होऊ शकतो.

जुलै 2025 साठी बाबा वेंगांनी केली होती धक्कादायक भविष्यवाणी; खरी ठरली तर होऊ शकतो मोठा विनाश
Edited Image

Baba Venga Prediction: बल्गेरियाच्या प्रसिद्ध भविष्यवेत्त्या बाबा वांगा यांची अनेक भाकितं खरी ठरली आहेत. आता वांगाची आणखी एक भविष्यवाणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे ज्यामध्ये जुलै 2025 मध्ये घडणाऱ्या एका घटनेचा उल्लेख केला जात आहे. जर हे भाकित खरं ठरलं तर मोठा विनाश होऊ शकतो. जुलै महिन्यासाठी त्यांनी काय भाकीत केलं आहे ते जाणून घेऊयात. 

बाबा वांगांनी जुलै महिन्यासाठी केलं 'हे' भाकित – 

बाबा वांगा यांनी जुलै 2025 मध्ये जपानमध्ये विनाशकारी त्सुनामी येऊ शकते, असं भाकित केलं होतं. 2011 मध्येही तिथे त्सुनामी आली होती ज्यामुळे मोठ्या प्रमाणात विनाश झाला होता. जर बाबा वांगाच्या भाकितावर विश्वास ठेवला तर 2025 मध्ये घडणारे भाकित 2011 च्या तुलनेत तिप्पट विनाशकारी असू शकते. जर जपानमध्ये अशी आपत्ती आली तर त्याचा परिणाम फिलीपिन्स, तैवान, इंडोनेशिया आणि इतर अनेक क्षेत्रांवरही होईल.

हेही वाचा – 2025 मध्ये जगावर ओढावणार मोठं आर्थिक संकट! बाबा वांगाचे भाकीत खरे ठरले का?

2025 मध्ये युद्धाची भविष्यवाणी – 

बाबा वांगा यांनी 2025 मध्ये होणाऱ्या युद्धाची भविष्यवाणी केली होती. आता त्यांचे हे भाकित कुठेतरी खरे ठरताना दिसत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. परिस्थिती पाहता असे दिसते की लवकरच युद्ध होऊ शकते. भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक मोठी पावले उचलली आहेत जी पाकिस्तानसाठी चिंतेचा विषय बनली आहेत.

हेही वाचा – Baba Vanga Predicts: सटीक भविष्यवाणी करणारे बाबा वेंगा नेमकं आहेत तरी कोण? जाणून घ्या त्यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती!

कोण आहेत बाबा वेंगा? 

बाबा वांगा यांची दृष्टी बालपणातच गेली होती. यानंतरच बाबा वांगाला दिव्य दृष्टी मिळाली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या आयुष्यात अशी अनेक भाकिते केली, जी नंतर खरी ठरली आहेत. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number