अजित पवार यांची स्पष्ट भूमिका

अजित पवार यांची स्पष्ट भूमिका *’राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिंदे फडणवीस सरकार मध्ये सामील राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्या आमदार आमच्या सोबत- अजित पवार * यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार होईल विकासाला महत्त्व देण्यासाठी निर्णय घेतला मोदींच्या नेतृत्वात देशाचा विकास – अजित पवार *मोदींना पाठिंबा देण्याची गरज मोदी विरोधकांची वाटचाल प्रभावहीन- अजित पवार *मी शुक्रवारीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलाय आम्ही […]

अजित पवार यांची स्पष्ट भूमिका

अजित पवार यांची स्पष्ट भूमिका

*’राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिंदे फडणवीस सरकार मध्ये सामील
राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्या आमदार आमच्या सोबत- अजित पवार

* यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार होईल
विकासाला महत्त्व देण्यासाठी निर्णय घेतला
मोदींच्या नेतृत्वात देशाचा विकास – अजित पवार

*मोदींना पाठिंबा देण्याची गरज
मोदी विरोधकांची वाटचाल प्रभावहीन- अजित पवार

*मी शुक्रवारीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलाय
आम्ही तिघेही सोबत निवडणुका लढणा
आम्ही ठाकरेंच्या सोबत जाऊ शकतो तर, भाजपसोबतही जाऊ शकतो- अजित पवार

*’मोदींनी ओबीसी कल्याणचे निर्णय घेतले ‘
छगन भुजबळ यांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य

*देश मोदींच्या हातात सुरक्षित – भुजबळ

*’पवारही म्हणतात २०२४ला मोदीच येणार’
छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

*’पक्ष आणि आमदार आमच्यासोबत’
‘शरद पवारांना सांगून निर्णय घेतला’
अजित पवार यांचा मोठा धमाका

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number