‘विरोधकांच्या पोटात दुखते’

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीची सभा पार पडली.

‘विरोधकांच्या पोटात दुखते’

बीड : बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीची सभा पार पडली. या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणात विविध योजनेविषयी चर्चा केली. मुंडेंनी भाषणात विविध मुद्दे मांडले.

 

मुंडेंनी भाषणातील विविध मुद्दे :

  • बीड जिल्ह्यातून ५ लाख १७ लाख बहिणींचे अर्ज
  • १२ कोटी लोकांना जनेचा लाभ
  • विरोधकांची टीका फोल
  • पैसे आल्यावर योजना बंद करण्याठी विरोधक कोर्टात

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणातील विविध वक्तव्ये :

  • माझ्या बहिणी भाषण ऐकण्यासाठी आलो
  • राजकारणात काम करताना अनेक पद भूषवली
  • जातीभेद करत नाही
  • लोकांना सोबत घेवून राष्ट्रवादीची वाटचाल
  • जनतेची प्रश्न मार्गी लावण्यासाठी पदाचा उपयोग
  • महिला धोरण राबवले
  • आगामी लोकसभा निवडणुकीत १/३ महिला पाठवणार
  • संधी मिळाली तर महिला आमच्यापेक्षा चांगलं काम करू शकतात
  • पुन्हा महायुतीचं सरकार आणायचे
  • विरोधकाना योजना नको वाटते
  • विरोधकांच्या पोटात दुखते
  • आम्ही कामाची माणसे बिनकामाची नाही
  • राखी बांधल्याच्या सक्षीने सांगतो ओवाळणी देणार
  • लाडक्या भावाचे वीज बिल माफ करणार
  • कृषी मंत्री बीडला दिले फायदा घ्या

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number