आदित्य बुधवारी मराठवाडा दौऱ्यावर

शिउबाठाचे आमदार आदित्य ठाकरे बुधवारी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.

आदित्य बुधवारी मराठवाडा दौऱ्यावर

मराठवाडा : सलग दोन दिवसांपासून मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहेत. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिउबाठाचे आमदार आदित्य ठाकरे बुधवारी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते नांदेड, कळमनुरी, परभणी, पाथरी, बदनापुर आदी भागात भेटी देऊन पुर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. मराठवाड्यामध्ये झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर ते येथील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number