पाच नवीन स्मार्ट सिटी आणि शंभर नवीन विमानतळ उभारण्याची अर्थमंत्र्यांनी आज घोषणा केली. मात्र या अगोदरच्या 100 स्मार्ट सिटीचे काय झाले? हे पण सरकारने सांगितलं पाहिजे, त्यामुळे पोकळ घोषणांनी भरलेला हा अर्थसंकल्प आहे.#Budget2020 — Balasaheb Thorat (@bb_thorat) February 1, 2020