जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ईडीकडून अटक

मुंबई, २ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्यावर ५३८ कोटी रुपयांची बँक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अटक करण्यापूर्वी त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी गोयल यांना चौकशीसाठी बोलावले […]

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ईडीकडून अटक

मुंबई, २ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्यावर ५३८ कोटी रुपयांची बँक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अटक करण्यापूर्वी त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी गोयल यांना चौकशीसाठी बोलावले होते. यापूर्वी ते दोनदा ईडीसमोर हजर झाले नव्हते. मात्र त्यांची चौकशी करण्यात आली त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी ५ मे रोजी नरेश गोयल यांच्या निवासस्थानी आणि त्यांच्या कार्यालयांसह मुंबईतील सात ठिकाणी झडती घेतली असल्याची माहितीही समोर येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number