भाजपचा आव्हाडांवर पलटवार

भाजपा प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांच्या दाव्यावर पलटवार केला आहे. ‘मोदी सरकारने दखल घ्यावी इतके आव्हाड मोठे नाहीत, केवळ प्रसिद्धीसाठी अधूनमधून त्यांचे नाटक सुरूच असते’, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी दिली आहे. बुधवारी १ फेब्रुवारी २०२३ रोजी पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच्या अटकेची पुडी सोडली आहे. ‘मला कधीही अटक […]

भाजपचा आव्हाडांवर पलटवार

भाजपा प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांच्या दाव्यावर पलटवार केला आहे.
‘मोदी सरकारने दखल घ्यावी इतके आव्हाड मोठे नाहीत, केवळ प्रसिद्धीसाठी अधूनमधून त्यांचे नाटक सुरूच असते’, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी दिली आहे.
बुधवारी १ फेब्रुवारी २०२३ रोजी पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच्या अटकेची पुडी सोडली आहे. ‘मला कधीही अटक होऊ शकते,केंद्रीय पातळीवरून अटकेचा आदेश आला आहे’, असा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number