#Article370 : भारताचा निर्णयाला रशियाचा पाठिंबा!

भारत सरकारने कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यावर पाकिस्तानात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. पाकिस्तानने अनेक देशांकडे भारताला ताकीद देण्याविषयी मदत मागितली. मात्र अद्याप कोणत्याही देशाने पाकिस्तानला मदत दिलेली नाही. अमेरिका आणि जगभरातील मुस्लिम राष्ट्रांकडे मदतीची याचना पाकिस्तानने केली. मात्री त्यांनीही पाकिस्तानला प्रतिसाद दिला नाही. संयुक्त राष्ट्रांकडे हा प्रश्न नेल्यावरही पाकिस्तानचा अपेक्षाभंगच झाला. याउलट भारताला मात्र […]

#Article370 : भारताचा निर्णयाला रशियाचा पाठिंबा!

भारत सरकारने कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यावर पाकिस्तानात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. पाकिस्तानने अनेक देशांकडे भारताला ताकीद देण्याविषयी मदत मागितली. मात्र अद्याप कोणत्याही देशाने पाकिस्तानला मदत दिलेली नाही. अमेरिका आणि जगभरातील मुस्लिम राष्ट्रांकडे मदतीची याचना पाकिस्तानने केली. मात्री त्यांनीही पाकिस्तानला प्रतिसाद दिला नाही. संयुक्त राष्ट्रांकडे हा प्रश्न नेल्यावरही पाकिस्तानचा अपेक्षाभंगच झाला. याउलट भारताला मात्र रशियाने पाठिंबा जाहीर केला आहे.

रशियाची भारताला साथ!

भारताने जम्मू काश्मीर प्रश्नावर मोठं पाऊल उचलत कलम 370 हटवलं.

याला रशियाने जाहीर पाठिंबा दिला आहे.

भारताने आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून हे पाऊल उचलल्याचं म्हणत रशियाने भारताचं समर्थन केलंय.

भारताच्या निर्णयामुळे काश्मीरमधील परिस्थिती बिघडणार नाही, याची काळजी घ्यायला हवी असंही रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number