विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशी का जातात ?

दरवर्षी ८ लाख भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जात असताता. परदेशात ते विद्यार्थी तेथे २ लाख १० हजार ५८१ कोटी रुपये खर्च करतात. आणि त्यापैकी ४५ हजार कोटी रुपये फक्त शुल्कावर खर्च करतात. दरम्यान, युक्रेनमध्ये २००० भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी युक्रेन आणि रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण का घेतात? भारताच्या तुलनेत युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण स्वस्त. भारतात […]

विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशी का जातात ?

दरवर्षी ८ लाख भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जात असताता. परदेशात ते विद्यार्थी तेथे २ लाख १० हजार ५८१ कोटी रुपये खर्च करतात. आणि त्यापैकी ४५ हजार कोटी रुपये फक्त शुल्कावर खर्च करतात. दरम्यान, युक्रेनमध्ये २००० भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

विद्यार्थी युक्रेन आणि रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण का घेतात?

भारताच्या तुलनेत युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण स्वस्त.


भारतात खासगी शिक्षणसंस्थेत वैद्यकीय शिक्षण प्रचंड महाग.


एका विद्यार्थ्याच्या वैद्यकीय शिक्षणाचा खर्च एक कोटी रुपये.


युक्रेनमध्ये साडेपाच वर्षांच्या वैद्यकीय शिक्षणाचा खर्च २५ ते २६ लाख रुपये.


भारतापेक्षा सुमारे २५ टक्के खर्चात युक्रेनमध्ये वैद्यकीय पदवी.


आर्थिक स्थिती मजबूत असलेले विद्यार्थी सिंगापूर, मॉरिशसला पसंती देतात.


इतर विद्यार्थी युक्रेन, रशिया, चीनसारख्या देशांना पसंती देतात.


भारतामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमावर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग.


इतर देशांमध्ये असे कोणतेही प्राधिकरण नाही.


या देशांमध्ये विद्यापीठांना व्यापक अधिकार.


या देशांमध्ये ठरावीक पात्रता असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश.


प्रॅक्टिसला मात्र बंदी.


भारतात संधी, युरोपात सुवर्णसंधी.


 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number