एटीएम वापरताय? हे नक्की जाणून घ्या

वृत्तसंस्था, मुंबई एटीएमच्या वापरावर ग्राहकांना अधिक चार्ज द्यावा लागू शकतो. एटीएम ऑपरेटर्सने एटीएम ट्रान्झॅक्शनसाठी हायर इंटरचेंज रेटची मागणी केलीय. सध्या सर्वच बँका दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास ग्राहकांकडून 15 रुपये आणि दुसऱ्या नॉन कॅश ट्रान्झॅक्शनसाठी रुपये दंड आकारतात. 5 ट्रान्झॅक्शननंतर हा चार्ज द्यावा लागतो. मात्र, या चार्जमध्ये वाढ करण्याची मागणी केली जातेय.

एटीएम वापरताय? हे नक्की जाणून घ्या

वृत्तसंस्था, मुंबई

एटीएमच्या वापरावर ग्राहकांना अधिक चार्ज द्यावा लागू शकतो. एटीएम ऑपरेटर्सने एटीएम ट्रान्झॅक्शनसाठी हायर इंटरचेंज रेटची मागणी केलीय.

सध्या सर्वच बँका दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास ग्राहकांकडून 15 रुपये आणि दुसऱ्या नॉन कॅश ट्रान्झॅक्शनसाठी रुपये दंड आकारतात.

5 ट्रान्झॅक्शननंतर हा चार्ज द्यावा लागतो. मात्र, या चार्जमध्ये वाढ करण्याची मागणी केली जातेय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number