ट्रकखाली चिरडून विद्यार्थीनीचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर वाशिममध्ये ट्रकखाली चिरडून विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीय. मृत तरुणी डी.फार्म कॉलेजची विद्यार्थीनी असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. मृत विद्यार्थीनी कॉलेजला जात असताना तिच्या स्कृटीचा आणि ट्रकचा अपघात झाला. आणि यावेळी तिने आपले प्राण गमवलेत. वाशिम- हिंगोली रोडवरची ही घटना आहे.

ट्रकखाली चिरडून विद्यार्थीनीचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर

वाशिममध्ये ट्रकखाली चिरडून विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीय. मृत तरुणी डी.फार्म कॉलेजची विद्यार्थीनी असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.

मृत विद्यार्थीनी कॉलेजला जात असताना तिच्या स्कृटीचा आणि ट्रकचा अपघात झाला. आणि यावेळी तिने आपले प्राण गमवलेत. वाशिम- हिंगोली रोडवरची ही घटना आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number