‘कमला मिल कारवाईला माझा पूर्ण पाठिंबा’ – उध्दव ठाकरे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई शिवसेना भवनमध्ये डॉ. विजय ढवळे यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी कमला मिलच्या घटनेबद्दल बोलताना माझा कमला मिलच्या कारवाईला पूर्ण पणे पाठिंबा आहे असं मत व्यक्त केलंय. कोणत्याही बड्या नेत्याचा मुलाहिजा न ठेवता अनधिकृत बांधकामावर कारवाई केली पाहिजे असे मत उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केलंय. 1 जानेवारी रोजी […]

‘कमला मिल कारवाईला माझा पूर्ण पाठिंबा’ – उध्दव ठाकरे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

शिवसेना भवनमध्ये डॉ. विजय ढवळे यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.

यावेळी उद्धव ठाकरेंनी कमला मिलच्या घटनेबद्दल बोलताना माझा कमला मिलच्या कारवाईला पूर्ण पणे पाठिंबा आहे असं मत व्यक्त केलंय.

कोणत्याही बड्या नेत्याचा मुलाहिजा न ठेवता अनधिकृत बांधकामावर कारवाई केली पाहिजे असे मत उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केलंय. 1 जानेवारी रोजी झालेल्या कोरेगाव भीमा दुर्घटनेप्रकरणी मात्र, त्यांनी मत व्यक्त करणं टाळलं.             

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number