एकच फाईट वातावरण टाईट! या गावाला मिळालाय खराखुरा सिंघम

जय महाराष्ट्र न्यूज, बीड चित्रपटातला सिंघम तर तुम्हाला माहितच आहे. मात्र, बीडमध्ये खराखुरा सिंघम अवतरला आहे. हा सिंघम म्हणजे पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव आहेत. काही महिन्यांपूर्वीत गजानन यांनी पिंपळनेर ठाण्यात कामकाजास सुरुवात केली. मात्र, अवघ्या कमी अवधीत त्यांनी लोकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली. इथली गुन्हेगारीही त्यांनी मोडीत काढली. मात्र, लोकांमधल्या या सिंघमची […]

एकच फाईट वातावरण टाईट! या गावाला मिळालाय खराखुरा सिंघम

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

चित्रपटातला सिंघम तर तुम्हाला माहितच आहे. मात्र, बीडमध्ये खराखुरा सिंघम अवतरला आहे. हा सिंघम म्हणजे पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव आहेत. काही महिन्यांपूर्वीत गजानन यांनी पिंपळनेर ठाण्यात कामकाजास सुरुवात केली. मात्र, अवघ्या कमी अवधीत त्यांनी लोकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली. इथली गुन्हेगारीही त्यांनी मोडीत काढली.

मात्र, लोकांमधल्या या सिंघमची बदली करण्याचे प्रयत्न काही राजकीय मंडळींकडून सुरू झाल्याचा आरोप होतोय. त्यामुळे गावकरी चांगलेत संतापलेत. आणि या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली केली तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा या गावकऱ्यांनी दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number