मराठा मोर्चासाठी मुंबईत येणाऱ्या वाहनांमुळे जम्बो ट्रॅफिक जाम

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मराठा मोर्चासाठी मुंबईत येणाऱ्या वाहनांमुळे जम्बो ट्रॅफिक जाम पहायला मिळत आहे.   ठाणे टोलनाक्यापासून वाहतूक कोंडी झाली आहे. पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.   आनंदनगरहून मुंबईकडे येणारी वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. कॅडबरी जंक्शनपासून मुलुंड टोलनाक्यापर्यंत वाहनं खोळबंली आहेत.   पनवेल-सायन महामार्गावरही वाहतूक कोंडी झाली आहे. […]

मराठा मोर्चासाठी मुंबईत येणाऱ्या वाहनांमुळे जम्बो ट्रॅफिक जाम

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मराठा मोर्चासाठी मुंबईत येणाऱ्या वाहनांमुळे जम्बो ट्रॅफिक जाम पहायला मिळत आहे.

 

ठाणे टोलनाक्यापासून वाहतूक कोंडी झाली आहे. पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

 

आनंदनगरहून मुंबईकडे येणारी वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. कॅडबरी जंक्शनपासून मुलुंड टोलनाक्यापर्यंत वाहनं खोळबंली आहेत.

 

पनवेल-सायन महामार्गावरही वाहतूक कोंडी झाली आहे. पूर्व मुक्त मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

 

दादर टीटीजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सायन मार्गे वाहनांना मुंबईत प्रवेश देण्यात येत आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number