ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा चालकांचा बंद

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे   ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा चालकांनी बंद पुकारला. ठाणे पालिकेनं केलेल्या कारवाईचं निमित्त होतं.   पण पालिकेच्या या कारवाईत आयुक्तांच्या अंगरक्षकांनी तसंच ठाणे पोलिसांनी फेरीवाले आणि रिक्षाचालकांना मारहाण केल्याचा आरोप केला जातो.   त्यामुळे स्टेसन परिसरात मोठा गोंधल पाहायला मिळतो. पालिका उपायुक्तांना फेरीवाल्यांकडून झालेल्या मारहाणीनंतर हा गोंधळ पाहायला मिळाला.

ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा चालकांचा बंद

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

 

ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा चालकांनी बंद पुकारला. ठाणे पालिकेनं केलेल्या कारवाईचं निमित्त होतं.

 

पण पालिकेच्या या कारवाईत आयुक्तांच्या अंगरक्षकांनी तसंच ठाणे पोलिसांनी फेरीवाले आणि रिक्षाचालकांना मारहाण केल्याचा आरोप केला जातो.

 

त्यामुळे स्टेसन परिसरात मोठा गोंधल पाहायला मिळतो. पालिका उपायुक्तांना फेरीवाल्यांकडून झालेल्या मारहाणीनंतर हा गोंधळ पाहायला मिळाला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number