आयएएस अधिकारी मिलिंद आणि मनीषा म्हैसकर यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई ज्येष्ठ आयएएस अधिकारी मिलिंद म्हैसकर आणि मनीषा म्हैसकर यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला. मनमथ म्हैसकर असं या मुलाचं नाव आहे.   मनमथ मित्राला भेटायला जातो सांगून घराबाहेर पडला. त्यानंतर मलबार हिलमधील दरिया महल इमारतीजवळ त्याचा मृतदेह सापडला. याप्रकरणी पोलिसांनी याचा तपास सुरू केला आहे.   मिलिंद म्हैसकर हे म्हाडाचे उपाध्यक्ष आणि […]

आयएएस अधिकारी मिलिंद आणि मनीषा म्हैसकर यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

ज्येष्ठ आयएएस अधिकारी मिलिंद म्हैसकर आणि मनीषा म्हैसकर यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला. मनमथ म्हैसकर असं या मुलाचं नाव आहे.

 

मनमथ मित्राला भेटायला जातो सांगून घराबाहेर पडला. त्यानंतर मलबार हिलमधील दरिया महल इमारतीजवळ त्याचा मृतदेह सापडला. याप्रकरणी पोलिसांनी याचा तपास सुरू केला आहे.

 

मिलिंद म्हैसकर हे म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ आहेत, तर मनीषा म्हैसकर या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव आहेत. त्यांच्या एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number