‘राणेंची दिल्लीवारी इंग्रजी शिकण्यातच’, सुभाष देसाईंची टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई शिवसेनेला अपशकुन करणाऱ्यांची हालत खराब झालीय. छगन भुजबळ तुरुंगात, नारायण राणे महाराष्ट्रातून तडीपार झालेत. तर गणेश नाईक घरी बसल्याची टीका उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी केलीय. तसेच दिल्लीत हिंदी आणि इंग्रजी बोलावं लागतं. त्यामुळे नारायण राणेंची दिल्लीवारी ही हिंदी, इंग्रजी शिकण्यातच जाणार असल्याची टीका देखील सुभाष देसाई यांनी केलीय.

‘राणेंची दिल्लीवारी इंग्रजी शिकण्यातच’, सुभाष देसाईंची टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

शिवसेनेला अपशकुन करणाऱ्यांची हालत खराब झालीय. छगन भुजबळ तुरुंगात, नारायण राणे महाराष्ट्रातून तडीपार झालेत. तर गणेश नाईक घरी बसल्याची टीका उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी केलीय. तसेच दिल्लीत हिंदी आणि इंग्रजी बोलावं लागतं. त्यामुळे नारायण राणेंची दिल्लीवारी ही हिंदी, इंग्रजी शिकण्यातच जाणार असल्याची टीका देखील सुभाष देसाई यांनी केलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number