जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
स्वतः ची ग्लोबल आई म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी ‘सिंधूताई सपकाळ’ यांच तिसर पाऊल. ‘मदर ग्लोबल फाउंडेशन’ची स्थापना करूण त्यांच्या तिसऱ्या संस्थेची स्थापना.
याआधी ही सिंधूताईंनी दोन संस्था स्थापन केल्या मात्र त्या संस्थांच काम हे मर्यादीत असायचं. पण त्यांच नवीन फाऊंडेशन हे जागतीक पातळीवर आनाथ मुलांना व महिलांसाठी काम करणार आहे.
आयुक्तालयानेही त्यांना नोंदणीचे प्रमाणपत्र प्रदान केले, यासाठी त्यांनी अनेक देशांचे दौरेही केले. आता सिंधूताईंचा जनकल्याणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासंधर्भात त्यांची शाळा, कॉलेज काढण्याची इच्छा आहे, त्यामुळे त्यांच्या कामांची प्रसिद्धी जगभरात होणार आहे.