Homeमहाराष्ट्र साईबाबांच्या पुण्यतिथिनिमित्त हजोरो भाविक शिर्डीत दाखल
साईबाबांच्या पुण्यतिथिनिमित्त हजोरो भाविक शिर्डीत दाखल
जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर साई बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त शिर्डीमध्ये हजारोंच्या संख्येनं भाविक दाखल झाले होते. शिर्डीमध्ये दरवर्षीच हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा देखील भाविक मोठ्या संख्येनं साईंचरणी नतमस्तक झाले आहेत. या वर्षी साईबाबांच्या चरणी सुमारे 4 कोटींचं दान जमा झाले. देश विदेशातून साई भक्त या सोहळ्याला हजर असतात. साईंच्या पुण्यतिथिनिमित्त अखंड शिर्डी सजविण्यात आली […]
साई बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त शिर्डीमध्ये हजारोंच्या संख्येनं भाविक दाखल झाले होते. शिर्डीमध्ये दरवर्षीच हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा देखील भाविक मोठ्या संख्येनं साईंचरणी नतमस्तक झाले आहेत.
या वर्षी साईबाबांच्या चरणी सुमारे 4 कोटींचं दान जमा झाले. देश विदेशातून साई भक्त या सोहळ्याला हजर असतात. साईंच्या पुण्यतिथिनिमित्त अखंड शिर्डी सजविण्यात आली आहे.