‘औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार’

शिवराज्याभिषेक दिनी मुस्लीम तरुणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याने सर्वत्र चांगलाच वाद चिघळला आहे. कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन पुकारले. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. तर शरद पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर भाजपा माजी खासदार निलेश राणे यांनी ‘औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार’ अशी खोचक टीका केली आहे. भाजपा माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करून शरद पवार यांच्यावर टीका केली […]

‘औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार’

शिवराज्याभिषेक दिनी मुस्लीम तरुणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याने सर्वत्र चांगलाच वाद चिघळला आहे. कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन पुकारले. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. तर शरद पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर भाजपा माजी खासदार निलेश राणे यांनी ‘औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार’ अशी खोचक टीका केली आहे.

भाजपा माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करून शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ‘निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात. कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार’, अशी खोचक टीका निलेश राणे यांनी केली आहे. निलेश राणे यांच्या या टीकेवर भाजपामधून संतप्त प्रतिक्रियादेखील उमटत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number