नागपुरमध्ये स्पिक नाऊ सेव्ह टायगर सिग्नेचर मोहीम सुरु

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर देशातील वाघांची संख्या आणि त्यांची वाढती शिकार पाहता बचावासाठी वेगवेगळ्या मार्गातून प्रयत्न होत आहेत. तेच हेरत वाघ वाचविण्यासाठी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून नागपुरातील वन्य प्रेमींनी ‘स्पिक नाऊ सेव्ह टायगर सिग्नेचर कॅम्पेन’ सुरु केले आहे. वाघ पर्यावरणातील महत्वाचा घटक आहे. तो वाचला तरच पर्यावरणाचं समतोल राखले जाऊ शकते. त्यामुळे नागपुरच्या  वन्य प्रेमी […]

नागपुरमध्ये स्पिक नाऊ सेव्ह टायगर सिग्नेचर मोहीम सुरु

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

देशातील वाघांची संख्या आणि त्यांची वाढती शिकार पाहता बचावासाठी वेगवेगळ्या मार्गातून प्रयत्न होत आहेत. तेच हेरत वाघ वाचविण्यासाठी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून नागपुरातील वन्य प्रेमींनी ‘स्पिक नाऊ सेव्ह टायगर सिग्नेचर कॅम्पेन’ सुरु केले आहे.

वाघ पर्यावरणातील महत्वाचा घटक आहे. तो वाचला तरच पर्यावरणाचं समतोल राखले जाऊ शकते. त्यामुळे नागपुरच्या  वन्य प्रेमी डॉ.जेरील बाणाईत यांनी पुढाकार घेत वाघांना नरभक्षक ठरवून मारू नका त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करा अशा प्रकारची जागरूकता

निर्माण करण्यासाठी हे कॅम्पेन सुरु केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number