जय महाराष्ट्र न्यूज, पुणे बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु करावी, यासाठी राज्यव्यापी बैलगाडी मालक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. बैलगाडा शर्यतीला विरोध करणारी पेटा संस्था आणि प्राणीमित्र हे ढोंगी असल्याचा आरोप बैलगाडा मालकांनी केलाय.