Homeमहाराष्ट्र #FifaWorldCup2018 पोलंडचा विजय,पराभवानंतरही जपानला बाद फेरीचं दुसरं तिकीट
#FifaWorldCup2018 पोलंडचा विजय,पराभवानंतरही जपानला बाद फेरीचं दुसरं तिकीट
वृत्तसंस्था, दिल्ली पोलंडने विश्वचषकाच्या रणांगणात आपला पहिला विजय साजरा केला. पण या विजयानंतरही पोलंडला केवळ तीन गुणांसह ह गटात चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. पोलंडने जपानवर 1-0 अशी निसटती मात करत विजय मिळवला. विशेष म्हणजे या सामन्यातल्या पराभवानंतरही जपानला बाद फेरीचं दुसरं तिकीट मिळालं. जपान आणि सेनेगल या दोन्ही संघांचे तीन सामन्यांमध्ये समसमान चार गुण झाले. त्यांचा […]