उत्पन्न वाढीचा एकही नवीन पर्याय नाही; मग आहे तरी काय पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये?

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   पुणे महापालिकेचे 2018 – 19 आर्थिक वर्षासाठी आयुक्तांनी 5 हजार 379 कोटींचे स्थायी समितीला सादर केला. एकंदर बजेटकडे पाहायचं झालं तर, यंदाचं बजेट गेल्यावर्षीच्या आयुक्तांच्या बजेटपेक्षा 200 कोटींनी कमी आहेत. उत्पन्न् वाढीचा एकही नवीन पर्याय या बजेटमध्ये सुचविण्यात आलेला नाही. पालिका आयुक्तांनी 2017-18 या आर्थिक वर्षासाठी सुमारे 5 हजार 600 […]

उत्पन्न वाढीचा एकही नवीन पर्याय नाही; मग आहे तरी काय पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये?

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पुणे महापालिकेचे 2018 – 19 आर्थिक वर्षासाठी आयुक्तांनी 5 हजार 379 कोटींचे स्थायी समितीला सादर केला. एकंदर बजेटकडे पाहायचं झालं तर, यंदाचं बजेट गेल्यावर्षीच्या आयुक्तांच्या बजेटपेक्षा 200 कोटींनी कमी आहेत.

उत्पन्न् वाढीचा एकही नवीन पर्याय या बजेटमध्ये सुचविण्यात आलेला नाही. पालिका आयुक्तांनी 2017-18 या आर्थिक वर्षासाठी सुमारे 5 हजार 600 कोटींचे बजेट सादर करण्यात आले होते.

त्यात सुमारे 398 कोटींची वाढ करीत स्थायी समितीने 5 हजार 998 कोटींचे अंदाजपञक मंजूर केले होते मात्र मागच्या वर्षी अंदाजपत्रकामध्ये 1700 कोटींची विक्रमी तूट पहिला मिळाली होती.

मात्र, या बजेटला बहुतेक नगरसेवकांनी गांर्भीयानं घेतलेलं दिसत नाही. कारण या बजेटला बहुतेक नगरसेवकांनी दांडी मारल्याचं दिसलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number