#AmritsarTrainAccident अपघाताला मोटरमन जबाबदार नाही – मनोज सिन्हा

अमृतसर येथे दसऱ्याला रावणदहनाला जमलेल्या गर्दीवर दुर्देवी प्रसंग ओढावला, रावण-दहन सोहळा पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्या शेकडो लोकांना ट्रेनने चिरडलं. या दुर्घटनेत 61 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 70 जण जखमी झाले आहेत, या घटनेनंतर या अपघाता नक्की चूक कोणाची आहे या गोष्टीची चौकशी सुरु झाली आहे. मात्र या अपघानंतर रेल्वे ट्रॅकच्या बाजूला अशा प्रकारचे […]

#AmritsarTrainAccident अपघाताला मोटरमन जबाबदार नाही – मनोज सिन्हा

अमृतसर येथे दसऱ्याला रावणदहनाला जमलेल्या गर्दीवर दुर्देवी प्रसंग ओढावला, रावण-दहन सोहळा पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्या शेकडो लोकांना ट्रेनने चिरडलं.

या दुर्घटनेत 61 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 70 जण जखमी झाले आहेत, या घटनेनंतर या अपघाता नक्की चूक कोणाची आहे या गोष्टीची चौकशी सुरु झाली आहे.

मात्र या अपघानंतर रेल्वे ट्रॅकच्या बाजूला अशा प्रकारचे कार्यक्रम घ्यायला नको असं विधान रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी केलं आहे.

चालकांना ट्रेन कशा प्रकारे स्लो करावी याची गाईडलाईन असते, मात्र इथे वळण असल्यामुळे मोटरमन समोरचं बघू शकला नाही ट्रेन आपल्या ठरलेल्या वेगानेच धावत होती.

असं स्पष्टीकरण रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी दिलं आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number