‘अर्जुन मार्क २’ रणगाडा लष्करात दाखल होण्यासाठी सुसज्ज

जय महाराष्ट्र, मुंबई आवश्यक त्या बदलानंतर आता अर्जुन मार्क 2 हा रणगाडा लष्करात दाखल होण्यासाठी सुसज्ज झालाय. आणि हा रणगाडा लवकरच लष्करात दाखल होईल, असा विश्वास संरक्षण आणि विकास संस्थेच्या अध्यक्षांनी व्यक्त केलाय. डीआयएटी इथल्या कार्यक्रमानंतर डॉ. एस. ख्रिस्तोफर यांनी ही माहिती दिली आहे. लष्करासाठी देशी बनावटीच्या रणगाड्याची निर्मिती करण्याच्या प्रकल्पांतंर्गत,  अर्जुन रणगाड्याची निर्मिती करण्यात […]

‘अर्जुन मार्क २’ रणगाडा लष्करात दाखल होण्यासाठी सुसज्ज

जय महाराष्ट्र, मुंबई

आवश्यक त्या बदलानंतर आता अर्जुन मार्क 2 हा रणगाडा लष्करात दाखल होण्यासाठी सुसज्ज झालाय. आणि हा रणगाडा लवकरच लष्करात दाखल होईल, असा विश्वास संरक्षण आणि विकास संस्थेच्या अध्यक्षांनी व्यक्त केलाय.

डीआयएटी इथल्या कार्यक्रमानंतर डॉ. एस. ख्रिस्तोफर यांनी ही माहिती दिली आहे. लष्करासाठी देशी बनावटीच्या रणगाड्याची निर्मिती करण्याच्या प्रकल्पांतंर्गत,  अर्जुन रणगाड्याची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, लष्करानं त्यात सुधारणा सुचवल्या होत्या आणि त्यानुसार सुधारणा करुन रणगाडा आता लष्करात सहभागी होण्यासाठी सज्ज झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number