व्यंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार आहेत.    भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला.    नायडूंना 25 वर्षाच्या संसदीय कामाचा अनुभव आहे.    मंगळवारी सकाळी 11 वाजाता नायडू उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 5 ऑगस्टला उपराष्ट्रपतिपदासाठी मतदान होणार आहे.    व्यंकय्या नायडू याच्याकडे केंद्रीय ग्रामविकासमंत्री पदाचा पदभार […]

व्यंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार आहेत. 

 

भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. 

 

नायडूंना 25 वर्षाच्या संसदीय कामाचा अनुभव आहे. 

 

मंगळवारी सकाळी 11 वाजाता नायडू उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 5 ऑगस्टला उपराष्ट्रपतिपदासाठी मतदान होणार आहे. 

 

व्यंकय्या नायडू याच्याकडे केंद्रीय ग्रामविकासमंत्री पदाचा पदभार आहे. 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number