Homeमहाराष्ट्र मोटोरोलाचे हे 3 नवे स्मार्टफोन लवकरच येणार तुमच्या भेटीला
मोटोरोलाचे हे 3 नवे स्मार्टफोन लवकरच येणार तुमच्या भेटीला
वृत्तसंस्था, मुंबई लेनोव्होची मालकी असणार्या मोटोरोलाने जागतिक बाजारपेठेत मोटो जी 6, मोटो जी 6 प्लस आणि जी 6 प्ले या तीन स्मार्टफोन्सला जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केलीय. यांच्यातील बहुतांश फिचर्स समान असून फक्त प्रोसेसर, बॅटरी आणि कॅमेर्यात बदल करण्यात आला आहे. तर मोटो जी 6 प्लस हे यातील सर्वात उच्च फिचर्सयुक्त मॉडेल आहे.
लेनोव्होची मालकी असणार्या मोटोरोलाने जागतिक बाजारपेठेत मोटो जी 6, मोटो जी 6 प्लस आणि जी 6 प्ले या तीन स्मार्टफोन्सला जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केलीय. यांच्यातील बहुतांश फिचर्स समान असून फक्त प्रोसेसर, बॅटरी आणि कॅमेर्यात बदल करण्यात आला आहे. तर मोटो जी 6 प्लस हे यातील सर्वात उच्च फिचर्सयुक्त मॉडेल आहे.