कर्जमाफी मिळाल्यांनं शेतकरी समाधानी- कृषीमंत्री पांडुरंग फुंडकरांचं व्यक्तव्य

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या यादी सध्या राज्यात आरोप प्रत्यारोपाची जणू मालिका सुरु झाली. मात्र, सर्व चर्चांना पूर्णविराम देत, शेतकरी कर्जमाफी बोलताना कृषीमंत्री पांडुरंग फुंडकरांनी शेतकरी पूर्ण समाधानी आहे.   विरोधकांचा षड्यंत्राला शेतकरी बळी पडणार नाही. 2009 पासून शेतकरी कर्जमाफी केल्यानं बहुतांश शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होणार असल्याचंही वक्तव्य केलं.

कर्जमाफी मिळाल्यांनं शेतकरी समाधानी- कृषीमंत्री पांडुरंग फुंडकरांचं व्यक्तव्य

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या यादी सध्या राज्यात आरोप प्रत्यारोपाची जणू मालिका सुरु झाली. मात्र, सर्व चर्चांना पूर्णविराम देत, शेतकरी कर्जमाफी बोलताना कृषीमंत्री पांडुरंग फुंडकरांनी शेतकरी पूर्ण समाधानी आहे.

 

विरोधकांचा षड्यंत्राला शेतकरी बळी पडणार नाही. 2009 पासून शेतकरी कर्जमाफी केल्यानं बहुतांश शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होणार असल्याचंही वक्तव्य केलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number