राम कदम यांनी अखेर ट्विट करून मागितली माफी…

दहीहंडीच्या कार्यक्रमात महिलांविषयी केलेल्य वादग्रस्त वक्तव्याबद्दल आमदार राम कदमांनी माफी मागितली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्युमोटो दाखल करुन घेतली असून आठ दिवसात आपली बाजू मांडण्याचे आदेश राम कदम यांना दिले होते. चौफेर टिकेनंतर राम कदम यांनी ट्विटरच्या माध्यमातून मागितली आहे. वादानंतर राज्यभरात कदम यांच्याविरोधात महिलांनी आंदोलनं केली तर सर्व स्तरातून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात […]

राम कदम यांनी अखेर ट्विट करून मागितली माफी…

दहीहंडीच्या कार्यक्रमात महिलांविषयी केलेल्य वादग्रस्त वक्तव्याबद्दल आमदार राम कदमांनी माफी मागितली आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्युमोटो दाखल करुन घेतली असून आठ दिवसात आपली बाजू मांडण्याचे आदेश राम कदम यांना दिले होते.

चौफेर टिकेनंतर राम कदम यांनी ट्विटरच्या माध्यमातून मागितली आहे. वादानंतर राज्यभरात कदम यांच्याविरोधात महिलांनी आंदोलनं केली तर सर्व स्तरातून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number