‘मला चौकशीच्या फेऱ्यात अडकवले’ – एकनाथ खडसे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई भाजप नेते एकनाथ खडसे सभागृहात पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. गृहात आक्रमकखोट्या तक्रारी करणा-यांच्या विरोधात कारवाई का करत नाही असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला. चौकशीच्या फे-यात मला अडकविले आहे. कोणीही उठून आमदारांवर बेछूट आरोप करतात. अशांची चौकशी झालीच पाहिजे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली. अशा लोकांवर कारवाईचे शासनाने […]

‘मला चौकशीच्या फेऱ्यात अडकवले’ – एकनाथ खडसे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भाजप नेते एकनाथ खडसे सभागृहात पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. गृहात आक्रमकखोट्या तक्रारी करणा-यांच्या विरोधात कारवाई का करत नाही असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला.

चौकशीच्या फे-यात मला अडकविले आहे. कोणीही उठून आमदारांवर बेछूट आरोप करतात. अशांची चौकशी झालीच पाहिजे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली. अशा लोकांवर कारवाईचे शासनाने धोरण स्पष्ट करावं असंही एकनाथ खडसेंनी म्हंटलंय. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी खडसेंच्या आरोपांची दखल घेत बदनामी करणाऱ्यांवर कारवाईबाबत नियम तपासले जातील असे आश्वासन दिले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number