जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सावधान ! तुमच्यावर आहे तिसऱ्या डोळ्याची नजर. राज्यात अनेक गुन्हे वाढत आहे. आपल्याला कोणी पाहत नाही.
आपलं कोणी काहीच बिघडवू शकत नाही, असा विचार करून गुन्हे होत आहेत. मात्र, या गुन्हेगारांना हे माहिती नाही. की त्यांना कोणीतरी पाहतं. आणि तो आहे सीसीटीव्ही कॅमेरा.
त्यामुळे आपण गुन्हा करून सुटू असं वाटत असले,तर तो तुमचा गैरसमज आहे. तुमचा गुन्हा या तिसऱ्या डोळ्यानं टिपलेला आहे.